सरला एक कोटी' या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री ईशा केसकर आणि ओंकार भोजनेसोबत आम्ही He Or She हा धमाल गेम खेळलो. पहा ईशा - ओंकारची भन्नाट उत्तरं.